एकीकडे सत्ता स्थापनेचा तिढा सुटत नसताना उद्यापासून भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होणार आहे. मुंबईतल्या दादरमधील पक्ष कार्यालयात तीन दिवस ही बैठक चालणार आहेत.