Sonia Gandhi Meeting | काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या नेतृत्वात बैठकीला उद्धव ठाकरेंची उपस्थिती

Continues below advertisement
नवी दिल्ली : कोरोना संकटाला तातडीनं राष्ट्रीय आपत्ती घोषित करा, राज्यांना हे संकट झेलण्यासाठी तातडीनं मदत करा अशी मागणी देशातल्या विरोधी पक्षांनी एकत्रितपणे केली आहे. कोरोनाच्या संकटकाळात पहिल्यांदाच विरोधी पक्षांची एकत्रित बैठक आज पार पडली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात देशातल्या 22 पक्षांनी यात सहभाग घेतला. त्यातही सर्वात लक्षणीय उपस्थिती होती शिवसेनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांची
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram