Unseasonal Snowfall | अवकाळी बर्फवृष्टीने काश्मिरात पिकांच नुकसान : राजू शेट्टी | ABP Majha
Continues below advertisement
अवकाळी बर्फवृष्टीने काश्मीरमध्ये शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी काश्मीर दौरा केला. आपल्याला आता कुणी वालीच उरला नाही, असं काश्मिरातल्या शेतकऱ्याला वाटयला नको, म्हणून आधार देण्यासाठी राजू शेट्टी काश्मीरला गेले होते. शिवाय राज्यातल्या पिकांच्या नुकसानाकडे राज्यपालाचं लक्ष नाही, त्यामुळे आता महाराष्ट्र आणि काश्मीरमधल्या नुकसानाची माहिती राष्ट्रतींना सांगण्यासाठी त्यांची वेळ मागीतली असल्याची माहिती शेट्टी यांनी दिली.
Continues below advertisement