Priyanka Gandhi Meet Student | आंदोलनादरम्यान प्रियांका गांधींना स्कूलबसमधील मुलींची साद
दिल्लीतल्या हिंसाचारानंतर दिल्लीत एक सकारात्मक चित्र दिसलं... हिंसाचाराविरोधात जनपथवर धरणं आंदोलन देणाऱ्या प्रियंका गांधींना पाहताच एका स्कूल बसमधल्या विद्यार्थिनींनी प्रियंका गांधींना आवाज दिला.. आणि प्रियंका गांधीही मुलींच्या स्कूलबसजवळ गेल्या आणि त्यांनी विद्यार्थीनींशी हात मिळवला..