Majha Vishesh | दिल्ली होरपळली... कुणाला तीची वेदना कळली?

३ दिवसांनंतर दिल्लीकरांनीची तणावाची पण शांततेची रात्र अनुभवली. दिल्लीतील हिंसाचारात आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झालाय. तरी, हिंसाचारग्रस्त भागात हिंसा घडवणाऱ्यांना शूट अॅट साईटचे आदेश दिल्ली पोलिसांना देण्यात आलेत.
दरम्यान हिंसाचारात पोलिस हेडक़ॉन्स्टेबल रतन लाल य़ांचा मृत्यू झालाय.  रतनलाल यांचा मृत्यू दगड लागल्यानं नव्हे तर गोळी लागल्यानं झाल्याचा खुलासा शवविच्छेदन अहवालातून झालाय

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola