Sharad Pawar visiting Konkan | राष्ट्रवादी अध्यक्ष कोकण दौऱ्यावर, कसा असेल शरद पवारांचा कोकण दौरा?

निसर्ग वादळामुळे नुकसान झालेल्या रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याचा दौरा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार करणार आहेत. उद्यापासून दोन दिवसीय ते कोकण दौऱ्यावर असतील.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola