Chandpur :खंडणीखोर नयन साखरेची पक्षातून हाकलपट्टी,राष्ट्रवादीचा पदाधिकारी अटकेत: Abp Majha

चंद्रपुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर सचिवाला खंडणी स्वीकारताना अटक करण्यात आली. नयन साखरे असं त्यांचं नाव आहे. चंद्रपूरच्या परिवहन अधिकाऱ्याला  ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप  नयन साखरेवर लावण्यात आलाय.  सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम यांनी याबाबत पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी ३५ हजारांची खंडणी स्वीकारताना साखरे यांना रंगेहाथ पकडलं.  दरम्यान, नयन साखरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षातून हकालपट्टी केलीय..

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola