Railway Megablock : मध्य रेल्वेवर 18 तासांचा जम्बो मेगाब्लॉक,सकाळी 8 ते मध्यरात्री 2 पर्यत ब्लॉक
आज ठाणे ते दिवा दरम्यान सकाळी 8 ते रात्री 2 वाजेपर्यंत जम्बो मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे 160 लोकल ट्रेन आणि 18 मेल एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.. एकूण 18 तासांचा हा मेगा ब्लॉक असेल
Tags :
Maharashtra News Maharashtra Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News महाराष्ट्र Central Railway मध्य रेल्वे मेगाब्लॉक ताज्या बातम्या Megablock ताज्या बातम्या Abp Maza Live महाराष्ट्र Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv मेगाब्लॉक Marathi News