Nawab Malik | जबरदस्तीनं नसबंदी करणार का ? : नवाब मलिक | ABP Majha
२ अपत्य असतील तर निवडणूक लढणं, सरकारी योजनांमध्ये अनेक अटी आणि नियम याआधीच आहेत. त्यामुळे यासंदर्भात राज्यात कायदा असताना हा विषयच येत नाही असं राष्ट्रवादीचे नेते आणि अल्संख्यांक विकासमंत्री नवाब मलिकांनी म्हटलंय.