Nawab Malik: भाजप नेत्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही - नवाब मलिक
Continues below advertisement
भाजपवर नेहमी हल्लाबोल करणारे राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी काल पुन्हा एकदा भाजप नेत्यांवर निशाणा साधला. निमित्त होतं पुण्यात महाआघाडीच्या वतीनं आयोजित केलेल्या त्यांच्या सत्काराचं. ईडी चौकशीवरून त्यांनी भाजप नेत्यांवर टीकास्त्र सोडलं. आमच्याकडची सीडी बाहेर काढली तरी भाजप नेत्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असा इशारा मलिक यांनी दिला.
Continues below advertisement