राणा दाम्पत्याचा विनामास्क दुचाकी प्रवास, कारवाई कधी होणार? लोकप्रतिनिधीच मोडतायत नियम!

Continues below advertisement
एकीकडे अमरावतीत लॉकडाऊन जाहीर झालेलं असतानाच स्थानिक लोकप्रतिनिधी मात्र कोरोना नियमांचं उल्लंघन उघडपणे करताना दिसताहेत. आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा हे दाम्पत्य विना हेल्मेट आणि विना मास्क दुचाकी चालवताना दिसले. मात्र त्यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram