Akola Amravati Lockdown | अकोला आणि अमरावतीत लॉकडाऊन,कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्णय
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविदर्भात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अकोला आणि अमरावती जिल्ह्य़ात आज रात्री 8 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय. दरम्यान 36 तासांच्या बंदमुळे लोक आवश्यक वस्तूंचा साठा करण्यासाठी बाजारात नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.