Uddhav Thackeray : ठाण्यातील काही लोकांची मस्ती उतरवायला आलोय - उद्धव ठाकरे
abp majha web team
Updated at:
06 May 2024 07:12 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUddhav Thackeray : ठाण्यातील काही लोकांची मस्ती उतरवायला आलोय - उद्धव ठाकरे ठाण्याचे ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे यांच्यासाठी उद्धव ठाकरेंची नवी मुंबईत सभा पार पडली. या सभेतून उद्धव ठाकरेंनी भाजपसह शिंदे गटावर निशाणा साधलाय. तर ठाण्यातील काही लोकांची मस्ती उतरवायला आलो आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केलीय. तर आनंद दिघे यांचे वाक्य आहे. गद्दारांना क्षमा नाही. आता ती वेळ आली आहे. असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.