Mumbai And Navi Mumbai Weather : दिल्लीपेक्षा मुंबई आणि पुण्याची गुणवत्ता खालावली : ABP Majha
abp majha web team
Updated at:
18 Oct 2023 09:10 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिल्लीपेक्षाही मुंबई आणि पुण्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक खालवलाय. मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक ११३ वर, तर पुण्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक १६३ वर प्रदूषण वाढल्यानं श्वसनाचे विकार होण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जातेय. मागील चार वर्षात मुंबईतील हवेच्या प्रदूषणात वाढ झालीये. हिवाळ्यात सतत हवेची गुणवत्ता वाईट स्थितीत जात असल्याचं सध्या निदर्शनास आलंय.