Nana Patole : सोनिया गांधी यांची ईडीकडून चौकशी, काँग्रेसच्या नेत्यांचं देशभरात आंदोलन
Nana Patole : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची ईडीकडून चौकशी सुरू असताना काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी देशभरात आंदोलन केलं... दरम्यान यावेळी महाराष्ट्रातही आंदोलन करण्यात आलं... नाना पटोलेंसह भाई जगताप राज्यातील आंदोलनात सहभागी झाले तर दिल्लीत राहुल गांधींनी आंदोलन केलं यावेळी राहुल गांधींना ताब्यात घेऊन सोडण्यात आलं... पण याचवेळी दिल्लीतील युथ काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बिवी यांना पोलिसांनी ताब्यात घेत असताना केस ओढल्यामुळे सदर पोलिसांवर कारवाई होणार असल्याचं दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आलं...
Tags :
Congress Nana Patole Maharashtra News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Sonia Gandhi Abp Maza Live Abp Maza Marathi Live