PFI Ban : केंद्राकडून PFI वर बंदी, पनवेलमध्ये कार्यालयाबाहेर बंदोबस्त वाढवला ABP Majha
Continues below advertisement
PFI वर बंदी घालण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केलंय. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन करत आभार मानलेत.
Continues below advertisement