Mumbai सह राज्यातील अन्य महापालिका निवडणुकांचं भवितव्य आज ठरण्याची शक्यता : ABP Majha

Continues below advertisement

मुंबईसह राज्यातील अन्य महापालिका निवडणुकांचं भवितव्य आज ठरण्याची शक्यता आहे. प्रभाग संख्येबाबत शिंदे-फडणवीस सरकारनं घेतलेल्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram