Panvel ITI College Special Report : तुटलेल्या खिडल्या, पडलेल्या भींती...महाविद्यालय की भूतबंगला?

Continues below advertisement

 शिक्षण क्षेत्रात प्रगती व्हावी, शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल क्लासरुम निर्माण व्हाव्यात यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो...मात्र, असा असताना सुद्धा मुंबई पासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या सरकारी शिक्षण संस्था, वसतिगृहाची अवस्था तुम्ही पाहाल ...तर तिथे धोकादायक इमारतीत जीव मुठीत घेऊन हजारपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेतायेत...ना हॉस्टेलची योग्य सोय, ना व्यवस्थित वर्गखोल्या, ना खानावळ, ना कँटीन... आहे तर फक्त इमारत पडायचा धोका...पाहुया पनवेलच्या आयटीआय  आणि बीएड कॉलेज, हॉस्टेलचं हे वास्तव...ते पाहून तुम्हीच सांगा ! यांनी शिकायचं कसं?

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram