Kolhapur Ambabai Navratri 2022 : दर्शनाला आलेल्या महिलांचं मंगळसूत्र चोरणाऱ्या महिला CCTV मध्ये कैद

 नवरात्रीच्या काळात कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी महिला वर्गाची मोठ्या प्रमाणात गर्दी होतेय... मात्र आदीशक्तीच्या दर्शनाला आलेल्या महिलांना गर्दीचा मोठा फटका बसलाय... गर्दीचा फायदा घेत काही महिलाच महिलांचं मंगळसूत्र चोरत असल्याचं समोर आलंय... या प्रकरणाचं सीसीटीव्ही फूटेज समोर आल्यानंतर पोलिसांनी सोनबत्ती झटप नावाच्या महिलेला अटक केली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola