Navi Mumbai Vegetable Rate : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्यांची आवक वाढली : ABP Majha
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्यांची आवक वाढलीये. यात परराज्यातून येणाऱ्या भाज्यांचही प्रमाण वाढलंय. आवक वाढल्यामुळे भाज्यांचे दर 50 टक्क्यांनी कमी झालेत. एपीएमसीमध्ये 600 ते 650 गाड्यांची आवक होतेय.. घाऊक मार्केटमध्ये कोबी आणि फ्लॉवर 5 ते 8 रुपये किलो तर टोमॅटो 10 ते 14 रुपये किलो आहे.