Navi Mumbai School Bus : नवी मुंबईत खारघरमध्ये शाळेच्या बसला आग, विद्यार्थ्यांना वेळेत बसमधून उतरवलं
Continues below advertisement
नवी मुंबईतील खारघरमध्ये पीपल एज्युकेशन संस्थेच्या शाळेच्या बसला आग लागली... वेळीच विद्यार्थ्यांना बसमधून उतरवल्याने मोठा अनर्थ टळला.. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलंय.
Continues below advertisement