Navi Mumbai Pothole : बेलापूर ते नेरळ दरम्यान वाहतुकीची कोंडी, 100 मीटर पट्ट्यात सलग खड्डे

Continues below advertisement

नवी मुंबईतील बेलापूर आणि नेरुळच्या दरम्यान १०० मीटरच्या एका पट्ट्यात खड्ड्यांची रांग लागली आहे. यामुळे इथं सकाळ-संध्याकाळ प्रचंड वाहतूक कोंडी होते. या ठिकाणी याच वर्षी खड्डे पडले असं अजिबात नाहीये.. दरवर्षी पावसाळ्यात इथं हीच अवस्था असते..  मुंबईतून कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतात जाण्यासाठी सायन-पनवेल महामार्गावरूनच जावं लागतं. आणि नेमकं याच मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं आहे 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram