Navi Mumbai Bus Fire : नवी मुंबईच्या खारघर सेक्टर 15 येथे एनएमएमटी बसने घेतला पेट : ABP Majha
नवी मुंबईच्या खारघर सेक्टर 15 येथे एनएमएमटी बसने घेतला पेट
खारघरच्या घरकुल सोसायटी समोरील घटना
आगीत पूर्ण आगीत बस जळून खाक
आग लागल्यानं प्रवासी खाली उतरल्यानं सुदैवानं जीवितहानी टळली