Navi Mumbai : एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला धक्का, 2 माजी नगरसेवक, 10 तालुकाध्यक्ष शिंदे गटात
Continues below advertisement
नवी मुंबईतील राष्ट्रवादी माजी पदाधिकारी अशोक गावडे आणि त्यांच्या कन्या स्वप्ना गावडे यांनी काल शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्यासह सहा तालुका अध्यक्ष आणि विवीध सेलचे दोन अध्यक्ष, जिल्हा आणि तालुका पदाधिकाऱ्यांसह 300 कार्यकर्तेही शिंदे गटात दाखल झालेत.
Continues below advertisement