Navi Mumbai Marhan : नवी मुंबईतील बोनकोडे भागात पैशांच्या व्यवहारातून वाद, ऑफिसमध्ये शिरुन मारहाण
नवी मुंबईच्या बोनकोडे भागात ऑफिसमध्ये घुसून काही जणांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली... जुन्या वादातून आणि पैशाच्या व्यवहारातून ही मारहाण झाल्याचं कळतंय. जाफर पटेल आणि सुफियान दिवाण अशी आरोपींची नावं आहेत... या मारहाणीत त्यांनी ऑफिसचीही तोडफोड केल्याचं समोर आलंय.