Navi Mumbai मध्ये खारघरमधील धक्कादायक प्रकार, शिक्षिकेकडून साडेतीन वर्षाचा मुलीला चटके : ABP Majha

Continues below advertisement

बातमी एका निर्दयी शिक्षिकेनं साडेतीन वर्षांच्या चिमुकल्या विद्यार्थिनीला केलेल्या शिक्षेची.... नवी मुंबईत साडेतीन वर्षांच्या विद्यार्थिनीनं गृहपाठ योग्य पद्धतीनं केला नाही म्हणून निर्दयी महिला शिक्षिकेनं तिला लोखंडी सळीनं चटके दिल्याची तक्रार पोलिसांत दाखल झालीय. मुलीच्या आईनं केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी बाल शोषण कायद्याखाली गुन्हा दाखल केलाय. खारघरच्या मकरंद विहार सोसायटीमध्ये खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेनं हे निर्दयी कृत्य केलंय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram