Industries Minister Uday Samant यांचा गौप्यस्फोट,TATA AIR BUS चा प्रकल्प नागपुरात मिहानला होणार
फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर शिंदे आणि फडणवीस सरकारवर विरोधकांनी आरोपांच्या फैरी झाडल्यात... आणि त्या आरोपांना उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माझा कट्ट्यावर मोठा गौप्यस्फोट केलाय. वेदांता-फॉक्सकॉनसोबत महाराष्ट्र सरकारचा कधी करार झालाच नाही असं उद्योगमंत्री उदय सामंत माझा कट्ट्यावर म्हणाले.. तसंच दोन वर्षांत योग्य ऑफर दिली असती तर फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातच राहिला असता असंही उदय सामंत म्हणाले..