Navi Mumbai : इनॉर्बिट मॉलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा मेल, तपासणीसाठी मॉल केला होता रिकामा
जयदीप मेढे
Updated at:
17 Aug 2024 09:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNavi Mumbai : इनॉर्बिट मॉलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा मेल, तपासणीसाठी मॉल केला होता रिकामा
नवी मुंबईच्या वाशीतील इनॅार्बिट मॅालमध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल आल्याने एकच खळबळ उडाली होती. सकाळी साडे अकराच्या दरम्यान हा मेल आला होता. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने खरेदीसाठी आलेल्या सर्वांना बाहेर काढण्यात आलं आणि तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर अखेर चार तासानंतर मॉल पुन्हा सुरु करण्यात आलाय. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी...