Navi Mumbai Fire : नवी मुंबईच्या रबाळे परिसरातील प्रशांत थर्मो प्लास्टिक केमिकल कंपनीला भीषण आग
Continues below advertisement
नवी मुंबईच्या रबाळे परिसरातील प्रशांत थर्मो प्लास्टिक केमिकल कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट.
Continues below advertisement