ABP News

Navi Mumbai Drugs Seized : संत्र्याच्या ट्रकमधून 1,476 कोटींचं ड्रग्ज जप्त ABP Majha

Continues below advertisement

नवी मुंबईत संत्र्याच्या ट्रकमधून केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी तब्बल 198 किलोंचं ड्रग्ज जप्त केलंय. याची किंमत 1,476 कोटी इतकी आहे..नवी मुंबईच्या वाशी येथून एक ट्रक पकडला आहे या ट्रकला पकडल्यानंतर खूप मोठ्या काळाबाजाराचा भंडाफोड झाला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram