Navi Mumbai Balaji Temple : नवी मुंबईतील उलवे येथे बालाजी मंदिर उभारणीत अडचणी
Navi Mumbai Balaji Temple : नवी मुंबईतील उलवे येथे बालाजी मंदिर उभारणीत अडचणी
नवी मुंबईतील उलवे येथे साकारत असलेल्या बालाजी मंदीराच्या उभारणीत विघ्न येण्याची शक्यता आहे. नुकतेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी उलवे येथे तिरूपती बालाजी मंदीराचे भुमिपुजन केले होते. न्हावासेवा सी लिंक च्या शेजारीच बनत असलेल्या बालाजी मंदीराच्या जागेवरून पर्यावरण प्रेमिंनी आक्षेप घेत केंद्रीय पर्यावरण विभागाला तक्रार केली आहे.
Tags :
Navi Mumbai