Navi Mumbai : पाळणाघरात 16 महिन्याच्या बाळाला मारहाण, सीसीटीव्ही मध्ये प्रकार कैद
पाळणाघरात 16 महिन्याच्या बाळाला मारहाण करून ढकलल्याचा क्रूर प्रकार समोर आलाय.. नवी मुंबईतल्या वाशीमधील 'स्मार्ट थॉ ट्स डे' केअर सेंटरमधील हा धक्कादायक प्रकार आहे.. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीये.... तसंच दोषींवर कडक कारवाईची मागणी केलीये..