Mumbai Ahmedabad Highway Accident : मुंबई-अहमदाबाद महामार्गवर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू ABP Majha

Mumbai Ahmedabad Highway Accident : मुंबई-अहमदाबाद महामार्गवर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू ABP Majha

मुंबई आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी एशियन पेट्रोल पंप येथे बाईक आणि ट्रेलर मध्ये भीषण अपघात,, अपघातात तिघांचा जागीच मृत्यू. महामार्गावर असलेल्या अनधिकृत कट मुळे आणखी तिघांचा बळी,,, मुंबई आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर 29 ब्लॅक स्पॉट आहेत यापैकी चारोटी येथील एशियन पेट्रोल पंप जवळ असलेल्या अनधिकृत कटमुळे ट्रिपल सीट बाईकवर असलेल्याना भरदार  ट्रेलर खाली बाईक स्वार आल्याने बाईक वरील तिघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. कासा पोलीस घटनास्थळी दाखल असून अधिक तपास करत आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola