Mumbai Water Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, 29 आणि 30 नोव्हेंबरला 24 तासांचा 'मेगाब्लॉक'
Mumbai Water Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, 29 आणि 30 नोव्हेंबरला 24 तासांचा 'मेगाब्लॉक'
२९ आणि ३० नोव्हेंबरला मुंबईमध्ये २४ तास पाणी पुरवठा बंद. पवई, वेरावली भागातील दुरुस्तीच्या कामासाठी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय.