MNS Navi Mumbai Protest : मराठी पाट्यांवरुन नवी मुंबईत मनसे आक्रमक, मॉलमध्ये मनसे कार्यकर्ते घुसले
Continues below advertisement
मराठी पाट्यांवरुन नवी मुंबईत मनसे आक्रमक, सीवूडमधील ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये मनसे कार्यकर्ते घुसले, पुढील २ दिवसात मराठी पाट्या लावा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करू, मनसे कार्यकर्त्यांचा मॉल प्रशासनाला इशारा.
Continues below advertisement