Mathadi Kamgar Strike : माथाडी कामगारांचा राज्यव्यापी संप, नवी मुंबईतील पाचही मार्केट बंद ABP Majha

Continues below advertisement

माथाडी कामगारांनी आज राज्यव्यापी संप पुकारलाय. या संपामुळे नवी मुंबईतील पाचही मार्केट बंद आहेत. पहाटे सुरू होणाऱ्या भाजीपाल्याच्या मार्केटमध्येही कडकडीत बंद पुकारण्यात आलाय. माथाडी कामगारांच्या संपामुळे भाजीपाला तसेच कडधान्याचा आज तुडवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचसोबत भाजीपाला आणि कडधान्या आज महागण्याचीही शक्यता वर्तवली जातेय.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram