Navi Mumbai : आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार , लाखो सदस्य राहणार उपस्थित
Continues below advertisement
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अवजड वाहतूक २ दिवसांसाठी बंद, १६ एप्रिलला आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार प्रदान होणार, त्यासाठी २० लाख समर्थक येण्याची शक्यता असल्यानं वाहतूक बंद.
Continues below advertisement