Navi Mumbai Pandavkada : खारघरमधील पांडवकडा धबाधबा सुरु, पोलिसांचा बंदोबस्त
मुसळधार पावसामुळे नवी मुंबईच्या खारघरमधील पांडवकडा धबधबा प्रवाहित, मात्र धबधब्याच्या ठिकाणी जाण्यास पर्यटकांना बंदी, तर पोलीस बंदोबस्तही तैनात, पांडवकडा डोंगर रागांतून येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा दाब अचानक वाढत असल्यानं प्रशासनाचा निर्णय.