Rahul Kanal on Uddhav Thackeray : इतरांना समजून घेण्याची ठाकरेंची इच्छा नाही, राहुल कनाल यांचा हल्ला
Rahul Kanal on Uddhav Thackeray : इतरांना समजून घेण्याची ठाकरेंची इच्छा नाही, राहुल कनाल यांचा हल्ला
राहुल कनाल यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केलीये. उद्धव ठाकरे पक्षातील तीन ते चार जणांच्या इशाऱ्यावर चालतायत, पक्षात लोकांना जोडून ठेवण्याची किंवा त्यांना सामावून घेण्याची इच्छाच ठाकरेंमध्ये नाहीये असं कनाल म्हणाले. एबीपी नेटवर्कला त्यांनी ही एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली आहे.