Kharghar Maharashtra Bhushan Awards : खारघर दुर्घटना चौकशीचा रोख विभागीय आयु्क्तांकडे : ABP Majha

Continues below advertisement

महाराष्ट्र भूषण पुरस्कार दरम्यान खारघर मध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या तपासासाठी एक सदस्यीय समितीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती गठीत करण्यात आली आहे. सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी स्थापन केलेल्या व्यवस्थापन समितीतील यंत्रणांना दिलेली जबाबदारीची माहिती घेणे, घटना घडल्यानंतर संबंधित यंत्रणांनी केलेली मदत जाणून घेणे, आणि भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी काय खबरदारी घेतली पाहिजे या संदर्भातील शिफारशी सादर करणे, अशी या समितीची कार्यकक्षा असणार आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram