Navi Mumbai International Airport Special Report : कसं आहे नवी मुंबई विमानतळ? टेकऑफ का रखडलं?
abp majha web team
Updated at:
07 Jun 2023 10:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा भार लवकरच कमी होणारेय असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय. खरं तर नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रतीक्षा सर्वांनाच लागलीये....आणि ती प्रतिक्षा पुढच्या वर्षी संपेल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलीये..