Mumbai Monsoon : Biporjoy Cyclone अतितीव्र चक्रीवादळात रुपांतर
Continues below advertisement
Mumbai Monsoon : Biporjoy Cyclone अतितीव्र चक्रीवादळात रुपांतर
यावर्षी मॉन्सूनचं आगमन बऱ्यापैकी लांबताना दिसतंय . खरं तर दरवर्षी मॉन्सूनचं आगमन थोडं पुढे मागे होतंच असतं . पण यावेळी मॉन्सूनचं आगमन जास्तच लांबल्यानं त्याचे परिणाम येत्या काही दिवसांत जाणवायला लागणार आहेत . मॉन्सूनचं आगमन लांबण्याची कारणं काय आहेत ? ज्या ज्या वर्षी मॉन्सूनचं आगमन खूप दिवसांनी लांबलाय त्या वर्षी पावसाचं एकूण प्रमाण किती होतं ? आणि ती सगळी वर्षं दुष्काळी ठरली का असे एका ना अनेक प्रश्न सध्या विचारले जातायत . याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट.
Continues below advertisement