Navi Mumbai Heavy Rain : नवी मुंबईतही जोरदार पाऊस, पनवेलच्या वाझे गावात मोठ्या प्रमाणात पाणी
नवी मुंबईतही जोरदार पाऊस सुरु आहे. इथल्या पनवेलमध्ये मुसळधार पाऊस होतोय. यामुळे पनवेलच्या वाझे गावात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय.. यामुळे गावाकडे जाणारा रस्ताही पाण्याखाली गेलाय.