Harbour Railway Update : हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक उशिराने : ABP Majha
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई
Updated at:
02 Nov 2022 11:42 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबेलापूर स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल उशिराने , ट्रॅक चेंजिंग साठी असलेला पॉईंट फेल झाल्याने झाला होता तांत्रिक बिघाड त्यामुळे पनवेलहून सी एस एम टी आणि ठाणे कडे येणाऱ्या लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशिरा