Navi Mumbai : गेट वे ऑफ इंडियाला जाणं आता नवी मुंबईकरांसाठी आणखी सोप्पं, वॉटर टॅक्सी सेवा सुरु

Continues below advertisement

गेट वे ऑफ इंडियाला जाणं आता नवी मुंबईकरांसाठी आणखी सोप्पं झालंय... कारण आजपासून बेलापूर जेट्टी ते गेट वे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवा सुरु झालीये.. बंदरे व खनिजकर्म मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते या वॉटर टॅक्सी सेवेचं उदघाटन करण्यात आलंय... मुंबई पोर्ट अथॉरिटीने नयनतारा शिपिंग कंपनीला प्रवासी सेवा चालविण्याची मान्यता दिलीये... या वॉटर टॅक्सीतून २०० प्रवासी प्रवास करू शकतात.. खालच्या डेकसाठी २५० रुपये तर बिझनेस क्लाससाठी ३५० रुपये माजावे लागणार आहेत... ही बोट सकाळी साडेआठ वाजता बेलापूर जेट्टीवरून निघेल.. तर संध्याकाळी साडेसहा वाजता गेट वे ऑफ इंडिया वरून परत निघेल... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram