Missing Girl | बेपत्ता झालेल्या पीडित मुलीचा पत्ता लागला, नातेवाईकांसोबत उत्तर प्रदेशात गेल्याची माहिती | ABP Majha
Continues below advertisement
डीआयजी निशिकांत मोरे विनयभंग प्रकणातील बेपत्ता पीडित मुलीचा पत्ता लागलाय. पीडित मुलगी आपल्या एका नातेवाईकासोबत उत्तर प्रदेशात गेल्याची माहिती मिळतेय. ती मुलगी आणि तिचा नातेवाईक दोघे ट्रोनने उत्तर प्रदेशला गेल्याचं एबीपी माझाच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसतंय. नवी मुंबई पोलिस, रेल्वे पोलिस आणि युपी पोलिस यांच्या माध्यमातून मुलीला सुखरूप आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत
Continues below advertisement