Devendra Fadnavis Ganesh Naik : म्हस्केंसाठी फडणवीसंची फिल्डींग, गणेश नाईकांची घेतली भेट
Devendra Fadnavis Ganesh Naik : ठाणे लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून इच्छूक असलेले उमेदवार संजीव नाईक यांना डावलून शिवसेनेच्या नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संजीव नाईक यांना शेवटपर्यंत उमेदवारी मिळण्याची शक्यता असताना डावलले गेल्याने नवी मुंबईतील भाजपा कार्यकर्ते पदाधिकार्यांमध्ये नाराजी पसरली आहे. यामुळेच कार्यकर्त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत आंदेलन केले होते. कार्यकर्त्यांमध्ये पसरलेली नाराजी दुर करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नवी मुंबईत येत आहेत. फडणवीस गणेश नाईक , संजीव नाईक आणि भाजपा पदाधिकार्यांची भेट घेणार आहेत.
Tags :
Ganesh Naik Naresh Mhaske Devendra Fadnavis Thane Devendra Fadnavis Maharashtra Thane :Lok Sabha