Car Seat Belt Compulsion : Mumbai Police चा मोठा निर्णय, कारमधील प्रत्येकाला सिट बेल्ट बंधनकारक

Continues below advertisement

Car Seat Belt Compulsion : मोटार वाहन (सुधारित) कायदा २०१९ कलम १९४(ब) (१) मध्ये चारचाकी मोटार वाहनातील वाहन चालक व इतर प्रवासी यांनी प्रवास करताना सीटबेल्ट न लावल्यास ते दंडास पात्र असलेबाबत सुचित करण्यात येत आहे. या अनुषंगाने ज्या चारचाकी वाहनांमध्ये सर्व सहप्रवास्यांना सिटबेल्ट करिता सुविधा नसेल त्यांना दि. ०१/११/२०२२ रोजीपर्यंत सीटबेल्टबाबत आवश्यकती सुधारणा करण्याकरिता अवधी देण्यात येत आहे. तद्नंतर मुंबई शहरातील रस्त्यावरुन चारचाकी मोटार वाहनाने प्रवास करणाऱ्या चालक व इतर प्रवासी यांनी सिटबेल्ट लावणे बंधनकारक राहील अन्यथा त्यांचेवर दि. ०१/११/२०२२ रोजीपासून मोटार वाहन (सुधारित) कायदा २०१९ कलम १९४ (ब) (१) अन्वये कारवाई करण्यात येईल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram