Avtar Saini : प्रसिद्ध सायकलिस्ट अवतार सैनी यांचा नवी मुंबईत अपघात; उपचारादरम्यान मृत्यू

Continues below advertisement

Avtar Saini : प्रसिद्ध सायकलिस्ट अवतार सैनी यांचा नवी मुंबईत अपघात; उपचारादरम्यान मृत्यू  इंटेलचे माइक्रोप्रोसेसर डिजाइनर अवतार सैनी यांचा अपघाती मृत्यू, नवी मुंबईतील पाम बीच रोडवर सायकलवरून जाणाऱ्या सैनींना मागून आलेल्या कारची धडक, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू, डिझाईनिंगसंबंधी सात पेटंट्स सैनींच्या नावावर होते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram