Palghar Firing : पालघरच्या बोईसरमध्ये २१ वर्षाच्या तरुणीवर गोळीबार, तरुणीचा मृत्यू

Continues below advertisement

पालघरच्या बोईसरमध्ये २१ वर्षाच्या तरुणीवर गोळीबार करण्यात आला असून तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. गोळीबार करणाऱ्या तरुणाचा गाडीच्या धडकेत मृत्यू झालाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram